Massage

'EduCulture' या शैक्षणिक संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.....

❬❬ ब्लॉग आवडला तर Like करायला विसरू नका ❭❭

अविरत २०१७  प्रशिक्षणासाठी  प्रशिक्षणार्थींस  शुभेच्छा
🔸🔸🔸🔸🔸🔸 🔸🔸

प्रशिक्षणास सुरूवात करण्यापूर्वी खालील गोष्टींची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे:

१. आपल्या कॉम्प्युटर अथवा मोबाईल चे इंटरनेट चालू आहे का तपासा📱💻wifi, असल्यास उत्तम....

२.आपल्या जिल्हा समन्वयकांकडून जोपर्यंत आपली 2 दिवसीय face to face प्रशिक्षणाची उपस्थिती नोंद केली जात नाही, तोपर्यंत आपण अभ्यासक्रमास सुरुवात करू शकणार नाही🔐
३.आपला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक व अविरत पासवर्ड टाकून लॉगिन करा,

४.डॅशबोर्ड वरील सर्व  सूचना काळजीपूर्वक वाचा.📲🖥
५. आपले प्रोफाइल पूर्ण भरले आहे का तपासा📝

६. ई-मेल नोंद करून तपासणे अनिवार्य आहे.📧

७. सर्व व्हिडीओज पूर्ण पाहणे आवश्यक आहे.📽

८.कोणतेही submodule skip करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये.दिलेल्या प्रत्येक सूचनेप्रमाणे काम करीत जावे,✔प्रत्येक सूचना व्यवस्थित वाचून, समजूनच पुढे जा.👨‍💻👩‍💻

९. व्हिडीओ किंवा इतर जिथे कुठे आकलन चाचणी असेल तिथे बरोबर उत्तर दिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.❓💯

१०. प्रशिक्षणाचा कोणताही भाग अथवा व्हिडीओ मध्येच सोडल्यास पुन्हा सुरू करावा लागेल.⏸▶⏹

११. कोणत्याही पायरीला जाताना त्यापुर्वीची पायरी पूर्ण केली असल्याची खात्री करा.

१२.सर्व मोडुल्स व endline test दिलेल्या वेळेतच पूर्ण करणे आवश्यक आहे.कोणतीही मुदतवाढ नाही.

. प्रशिक्षणाचा उत्कृष्ट दर्जा  राखण्यासाठी काही बंधने नक्कीच असतील.. पण प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण यशस्वी  होण्यासाठी ते गरजेचे आहे..😊

सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेसह..

सर्वांना प्रशिक्षणाच्या शुभेच्छा!!!👍🏼👍🏼👍🏼👍🏼

येणाऱ्या प्रत्येक प्रश्नासाठी उत्तरासह आपल्या मदतीसाठी :-
aviratahelp@gmail.com📧 वर  सविस्तर मेल
 अथवा
०२०-४९२९ ४९०९ 📞वर कॉल करू शकता.
🖋✏🖋✏🖋✏🖋✏🖋✏

अविरत प्रशिक्षण वेळापत्रक :



0 comments:

 
Top