Massage

'EduCulture' या शैक्षणिक संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.....

❬❬ ब्लॉग आवडला तर Like करायला विसरू नका ❭❭

Maharashtra Public Holidays in 2022

जानेवारी 2022 
26 जानेवारी, बुधवार – 'प्रजासत्ताक दिन
2,9,16,23,30 - रविवार

फेब्रुवारी 2022 
19 फेब्रुवारी, शनिवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती
6,13,20,27 – रविवार

मार्च 2022
1 मार्च, मंगळवार - महाशिवरात्री
18 मार्च, शुक्रवार – धुलीवंदन
6,13,20,27 – रविवार

एप्रिल 2022
2 एप्रिल, शनिवार – गुडीपाडवा
14 एप्रिल, गुरुवार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/महावीर जयंती
15 एप्रिल, गुरुवार – गुड फ्रायडे – 
3,10,17, 24 – रविवार

मे 2022 –
3 मे, मंगळवार – अक्षय तृतीया, रमजान ईद
16 मे, सोमवार – बुद्धपौर्णिमा
1,8,15,22,29 – रविवार

जून 2022 – 
एकही सरकारी सुट्टी नाही ....
5,12,19,26 – रविवार

जुलै 2022 –
3,10,17,24,31 – रविवार

ऑगस्ट 2022 –
9 ऑगस्ट, मंगळवार – मोहरम
15 ऑगस्ट, सोमवार – स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट, मंगळवार – पारशी नववर्ष
31 ऑगस्ट, बुधवार – श्रीगणेश चतुर्थी
7,14,21,28 – रविवार

सप्टेंबर 2022 –
एकही सरकारी सुट्टी नाही
4,11,18,25 – रविवार

ऑक्टोबर 2022 –
5 ऑक्टोबर, बुधवार – दसरा
24 ऑक्टोबर, सोमवार – लक्ष्मीपूजन
26 ऑक्टोबर, बुधवार- दिवाळी पाडवा/भाऊबीज
2,9,16,23,30 - रविवार

नोव्हेंबर 2022 –
8 नोव्हेंबर, मंगळवार – गुरु नानक जयंती
6,13,20,27 – रविवार

डिसेंबर 2022 –
14,11,18,25 – रविवार

रविवारच्या दिवशी आलेल्या सुट्ट्या -
10 एप्रिल, रविवार – राम नवमी 
1 मे, रविवार – महाराष्ट्र दिन
2 ऑक्टोबर, रविवार – गांधी जयंती
9 ऑक्टोबर, रविवार – ईद
25 डिसेंबर, रविवार - ख्रिसमस

0 comments:

 
Top