Massage

'EduCulture' या शैक्षणिक संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.....

❬❬ ब्लॉग आवडला तर Like करायला विसरू नका ❭❭

सन २०१७ मधील सार्वजनिक सुट्या
सुट्टीचा दिवस तारीख वार
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०१७ गुरुवार
महाशिवरात्री २४ फेब्रुवारी २०१७ शुक्रवार
होळी(दुसरा दिवस) १३ मार्च २०१७ सोमवार
गुढीपाडवा २८ मार्च १७ मंगळवार
रामनवमी ४ एप्रिल १७ मंगळवार
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल १७ शुक्रवार
गुड फ्रायडे १४ एप्रिल १७ शुक्रवार
महाराष्ट्र दिन १ मे १७ सोमवार
बुद्ध पौर्णिमा १० मे १७ बुधवार
रमझान ईद २६ जून १७ सोमवार
स्वतंत्र दिन १५ ऑगस्ट १७ मंगळवार
पारशी नववर्ष १६ ऑगस्ट १७ गुरुवार
गणेश चतुर्थी २५ ऑगस्ट १७ शुक्रवार
बकरी ईद २ सप्टेंबर १७ शनिवार
दसरा ३० सप्टेंबर १७ शनिवार
महात्मा गांधी जयंती २ आक्टोबर १७ सोमवार
लक्ष्मीपूजन १९ आक्टोबर १७ गुरुवार
बलिप्रतिपदा २० ऑक्टोबर १७ शुक्रवार
गुरुनानक जयंती ४ नोव्हेंबर १७ शनिवार
ईद ए मिलाद १ डिसेंबर १७ शुक्रवार
ख्रिसमस २५  डिसेंबर १७ सोमवार
स्थानिक सुट्या ( औरंगाबाद जिल्हा )
20/3/2017     सोमवार     - संत एकनाथ षष्ठी उत्सव , पैठण
05/9/2017     मंगळवार   - गणपती विसर्जन
27/11/2017   सोमवार -     जर्जरी बक्ष उरूस, खुलताबाद

0 comments:

 
Top